Amazing Health Benefits Of Eating Almonds | बदाम खाण्याचे फायदे तुम्हाला कोणीही सांगणार नाही

news24updates
8 Min Read
Amazing Health Benefits Of Eating Almonds | बदाम खाण्याचे फायदे तुम्हाला कोणीही सांगणार नाही.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Amazing Health Benefits Of Eating Almonds : आपल्याला लहानपणी एकदा तरी आपल्या आईने आपल्याला बदाम खायला दिले असतील. बदाम खाण्यासाठी फोर्स केला असेल, कारण आपल्या आईला माहिती होतं की बदाम हे वाढत्या वयासाठी किती आवश्यक असतात. पण बदाम हे फक्त वाढत्या वयासाठीच नाही, तर आपल्या सगळ्यांसाठी खूप जास्त फायदेमंद असतात. बदामाचे भरपूर असे फायदे आहेत, तेच आज आपण बघणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशे 5 पेशंट ज्यांनी बदाम नाही खाल्ले पाहिजेत, त्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. चला तर मग सगळ्यात आधी बदामाचे फायदे बघूया.

Amazing Health Benefits Of Eating Almonds | बदाम खाण्याचे फायदे तुम्हाला कोणीही सांगणार नाही.

Amazing Health Benefits Of Eating Almonds | बदाम खाण्याचे फायदे तुम्हाला कोणीही सांगणार नाही.
Amazing Health Benefits Of Eating Almonds | बदाम खाण्याचे फायदे तुम्हाला कोणीही सांगणार नाही.

बदाम खाण्याचे फायदे

1)  सगळ्यात मोठा फायदा हा आहे जो कदाचित काही जणांनी अजून ऐकलाही नसेल, आपण हे बघणार आहोत की बदाम खाऊन आपण बारीक कसे होऊ शकतो. आपलं वेट कसं लॉस करू शकतो, हो बदाम खाऊन सुद्धा आपण आपल्या वेट लॉस करू शकतो. आणि काहीजण असे असतात की ज्यांना जाड व्हायचं असतं त्यांना त्यांचं वेट वाढवायचं असतं ते खाऊ शकतात.

सात ते आठ बदाम किंवा मूठभर बदाम सुद्धा दे खाऊ शकतात, फक्त ते खाण्याची एक योग्य पद्धत असली पाहिजे, त्याचवेळी ते बदाम आपल्या शरीराला लागतात. बदमांना आपण रात्री भिजवून ठेऊन त्यांचं साल काढून सकाळी दुधात किंवा तसेच सुद्धा खाऊ शकतो. तर ही गोष्ट त्यांच्यासाठी असते ज्यांना वजन वाढवायचं असेल. पण आपण कशाविषयी बोलतोय आपण वजन कमी करण्याविषयी बोलतोय.

जर  Wight कमी करायचं असेल, तर काय करा रात्री भिजवलेले बदाम जास्तीत जास्त 7 बदाम त्याहून जास्त नाही 5 ते 7 बदाम तुम्हाला रोज खायचे चावून चावून खायचेत, यामुळे तुमच्या शरीरामधल्या कोलेस्टेरोल कमी होईल. तुम्हाला योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट्स मिळतील. आणि तुमची बॉडी फिट राहील, एक्सट्राचा FAT तुमच्या बॉडी मध्ये जमा होणार नाही. तर हा होता बदाम खाण्याचा.

Amazing Health Benefits Of Eating Almonds | बदाम खाण्याचे फायदे तुम्हाला कोणीही सांगणार नाही.
Amazing Health Benefits Of Eating Almonds | बदाम खाण्याचे फायदे तुम्हाला कोणीही सांगणार नाही.

Amazing Health Benefits Of Eating Almonds | बदाम खाण्याचे फायदे तुम्हाला कोणीही सांगणार नाही.

2)  बघा ज्यांना डायबिटीज असतो त्यांच्यासाठी सुद्धा बदाम खाणं हे खूप हितकारक असतं, ज्या स्रिया प्रेग्नंट असतात त्यांच्यासाठी सुद्धा बदाम खूप जास्त गुणकारी असतात. आणि खास करून तेव्हा ज्यावेळी ते  रात्री भिजवलेले असतील. याच बरोबर आपल्या दातांसाठी सुद्धा बदाम खूप जास्त लाभदायक असतात. बदामांमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन B1,B2,C,E, मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम असे बरेच घटक असतात, बऱ्याच गोष्टी बदामा मध्ये असतात.

म्हणून बदामाला सर्वश्रेष्ठ मानले गेले, आणि त्याचमुळे आपण लहानपणापासून ऐकत सुद्धा आले, की बदाम खाल्ले पाहिजे आपली मेमरी स्ट्रॉंग होते, आपण हुशार बनतो, आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बदाम खाल्ल्यामुळे आपली स्किन आपले केस यावर सुद्धा खूप चांगल्या परिणाम होतो. बऱ्याच जनांचा पिंपल्स चा, Acne चा, डागांचा, केस गाळण्याचा Problem, हा बदमांमुळे पूर्णपणे संपून जाऊ शकतो. कारण बदाम हे आपल्या बऱ्याच समस्याना दूर करण्याच एकमेव Dry fruit आहे.

Amazing Health Benefits Of Eating Almonds | बदाम खाण्याचे फायदे तुम्हाला कोणीही सांगणार नाही.

याशिवाय ज्यांना हार्ट problem आहे त्यांनी सुधा बदाम खाल्ले पाहिजे शकतो. ना दूर करण्याचं एकमेव ड्रायफ्रूट आहे. याशिवाय ज्यांना हार्ट चा प्रॉब्लेम आहे त्यांनी सुद्धा बदामाचे सेवन केलं पाहिजे. तुम्ही जर योग्य प्रमाणात बदाम खाल्ले, पण योग्य प्रमाणात बदल माणसं सेवन केलं तर, यामुळे आपल्या ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये राहत.

आणि बदामामुळे आपण जर योग्य पद्धतीने योग्य वेळी बदामाचे सेवन केले तर यामुळे आपली इम्युनिटी सिस्टीम स्ट्रॉंग बनते. बघा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार का होतात, आपण पुन्हा पुन्हा आजारी का पडतो, आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेम का येतो. जेव्हा आपली इम्युनिटी सिस्टीम विक असेल, पण बदामांमुळे आपली इम्युनिटी सिस्टीम स्ट्रॉंग बनते.

बदाम खाण्याचे हे फायदे तुम्हाला कोणीही सांगणार नाही | Amazing Health Benefits Of Eating Almonds.

आणि मग ज्यावेळी आपली मिनिटं कमी होते, मग आपण डॉक्टर कडे जातो मग डॉक्टर आपल्याला चवनप्राश, किंवा अशा काही गोष्टी घ्यायला सांगतात. त्यापेक्षा जर आपण नियमित बदामाचे सेवन केलं तर आपण आजारीच पडणार नाही. आता आपण बदामाचा फायदा अशा लोकांसाठी बघूया त्यांना खूप जास्त लागते बरेच जणांना भूक खूप जास्त लागते.

सतत काही ना काही खास वाटत असतं, आणि मग अशाने वजन वाढतं बॉडी मध्ये चरबी वाढते, आणि यामुळे बरेच जण लठ्ठपणा चे शिकार आहेत. जर तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही बदाम खाणं सुरू करा, कारण बदाम हे आपल्या भुकेला कंट्रोल मध्ये ठेवण्याचं काम सुद्धा करतो. आता आपण बघूया की असे पेशंट्स ज्यांनी बदाम नाही खाल्ले पाहिजे.

ते काय असत की,. बदामामध्ये स्वतःमध्येच एवढ्या गोष्टी असतात, की बऱ्याचदा जर आपण काही बाहेरचे मेडिसिन घेतोय तर, त्यासोबत ते रिऍक्ट करतात. बघा मी सांगितल की, बदाम हे ब्लड प्रेशर ला कंट्रोल करत. पण जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशर असेल तुम्ही बदाम खाणं अवॉइड केलं पाहिजे. म्हणजे अशावेळी ज्यावेळी तुम्हाला हाय ब्लडप्रेशरच्या काही ट्रीटमेंट चालू असतील, तर अशावेळी तुम्ही बदाम खान अवॉइड केलं पाहिजे.

या पोस्ट च्या संदर्भातील संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये दिलेली आहे. हा व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.

Amazing Health Benefits Of Eating Almonds | बदाम खाण्याचे फायदे तुम्हाला कोणीही सांगणार नाही.

कारण त्याच्या मेडिसिन सोबत बदाम रिऍक्ट करू शकतो, आणि त्याचा तुमच्या शरीरावर काहीतरी वाईट परिणाम होऊ शकतो. त्यानंतर सपोज एखाद्याची खूप जास्त तब्येत आहे, म्हणजे एखाद्याच वेट खूप जास्त आहे. आणि त्याला कसल्या तरी मेडिसिन सुद्धा चालू आहेत, तर त्याने सुद्धा बदाम खान अवॉइड केले पाहिजे. जास्त बदामाचे सेवन नाही केलं पाहिजे.

त्याचप्रमाणे तुमच्या Body मध्ये जर इन्फेक्शन झालं असेल आणि त्याच्या तुम्ही मेडिसिन्स घेत असाल तेव्हा सुद्धा बदाम खाणं वाईट करा. कारण त्यामुळे ते इन्फेक्शन जास्त वाढण्याची शक्यता असते. आणि शेवटचं म्हणजे, अँटिबायोटिक मेडिसिन जे घेतात, त्यांनी बदामांच सेवन नाही केलं पाहिजे. बघा बदाम एक असा Dry fruit आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक आजाराचं काही ना काही सोल्युशन मिळून जात.

पण ज्यावेळी आपण एखाद्या गोष्टीला, मग ती कोणतीही गोष्ट असो आपण जर तिला जास्त प्रमाणात खातोय ना तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर वाईटच होतो. आणि ज्या गोष्टी खाल्ल्याने आपल्याला फायदा होतो ना असे बरेच गुणकारी पदार्थ आहेत. जे खाल्ल्याने आपल्याला भरपूर काही मिळतं पण तेही त्याचवेळी मिळत ज्यावेळी ते आपण योग्य प्रकारे खात असू बघा रोज रात्री बदाम भिजत घाला आणि सकाळी उठून त्यांच सेवन करा.

मी स्वतः तसं खातो आणि बघा वजन वाढवण्यासाठी वेगळा प्रकार आहे, वजन कमी करण्यासाठी वेगळा प्रकार आहे, आणि आपण नॉर्मल असू तर  त्याचा एक वेगळा प्रकार आहे. माहिती कशी  वाटली ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद.

Read More

हे पण बघा:

 UPI Payment System मध्ये 1 जानेवारी पासून कोणते बदल ? जाणून घ्या

“Fastag Kyc update” 31 जानेवारी नंतर FASTAG होणार बंद..!

Amazing Health Benefits Of Eating Almonds | बदाम खाण्याचे फायदे तुम्हाला कोणीही सांगणार नाही.

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form id=”847″]

Share This Article