Ayodhya Ram Mandir 2024 प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी वृद्धाश्रमातील आजी-आजोबांचे राम जप

news24updates
6 Min Read
Ayodhya Ram Mandir 2024 प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी वृद्धाश्रमातील आजी-आजोबांचे राम जप
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ayodhya Ram Mandir 2024 प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी वृद्धाश्रमातील आजी-आजोबांचे राम जप

नमस्कार मित्रांनो,
News24updates मध्ये आपले स्वागत आहे. जिथे आम्ही ताज्या बातम्या, नोकरी, देश-विदेश, अभिवादन, मनोरंजन, खेळ, सरकारी योजना, आरोग्य, Technology यांच्या संबंधित माहिती शेअर करतो. आम्ही तुम्हाला वर नमूद केलेल्या विषयांची उत्तम माहिती आणि ज्ञान देण्यासाठी समर्पित आहोत. आम्हाला आशा आहे की तुम्हाला news24updates वरील सर्व माहिती उपयुक्त वाटली आहे, कारण आम्हाला ती तुमच्यासोबत शेअर करायला आवडते.

Ayodhya Ram Mandir 2024 प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी वृद्धाश्रमातील आजी-आजोबांचे राम जप
Ayodhya Ram Mandir 2024 प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी वृद्धाश्रमातील आजी-आजोबांचे राम जप

Ayodhya Ram Mandir 2024

येत्या 22 जानेवारीला देशाच्या इतिहासातील सर्वात आनंदाचा दिवस उजाडणार आहे कारण या दिवशी मोठ्या उत्साहात अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे.

या सोहळ्यानिमित्त नुकतेच अयोध्या येथून आलेला अक्षदा कलश श्री साई समाधी मंदिरात ठेवण्यात आला व त्यानंतर काल साईबाबा संस्थानला श्रीराम मंदिर उद्घाटनाचा अधिकृत निमंत्रण देण्यात आला आहे.

अयोध्यातील सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी प्रत्येक भारतीय आपल्या परीने योगदान देत असताना शिर्डीतील द्वारकामाई वृद्धाश्रमातील वयोवृत्त आजी आजोबांना या सोहळ्यास प्रत्यक्षरीत्या जाणे शक्य होणार नसल्याने या आनंददायी ऐतिहासिक सोहळ्यात काहीतरी योगदान देण्याचा मानस करत दररोज 11 तास श्रीराम जय राम जय जय राम या नामाचा सलग जप करण्यास सुरुवात केली.

असून नाम जपातून आपल्या आराध्य दैवतेच्या चरणी आपली भक्ती सेवा देण्याचा उपक्रम शिर्डीतील वृद्ध निराधार आजी आजोबांनी आजपासून सुरू केल्याची माहिती वृद्धाश्रमातील वृद्ध महिलेने दिले.

Ayodhya Ram Mandir 2024 प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी वृद्धाश्रमातील आजी-आजोबांचे राम जप

येत्या 22 तारखेला राम जन्मभूमी चे उद्घाटन व तेथे प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा होणार असल्या कारणाने वृद्धाश्रमातल्या सर्व लोकांना खूप आनंद झाला आहे. कधी एकदा 22 जानेवारी येईल या उत्सुकतेने वाट बघत आहोत.

आणि आम्ही मनाने तिथे चाललो आहोत. आम्हाला खूप खूप आनंद झालेला आहे की, आपल्या राम जन्मभूमीचे 500 वर्षांपासून रखडत राहिलेला प्रश्न होता, तो निकालात लागून आपले सरकार विजयी झालेला आहे.

काय ते सत्यमेव जयते म्हणतात ना तसं झालेला आहे. आम्हाला या गोष्टीचा खूप आनंद आहे. त्यासाठी आम्ही दररोज 12 तारखेपासून ते 22 तारखेपर्यंत आम्ही 11 तास श्री राम नामाचा जप करणार आहोत.

जसा आपण ब्रिटिश काळातून स्वतंत्र च्या काळामध्ये आलो तेव्हा जो आनंद झाला. त्यापेक्षा जास्त आनंद झाला, कारण राम भूमी तेव्हा दुसऱ्यांच्या ताब्यात होती ती आपल्याला मिळाली कठीण परिस्थितीतून हा जो निर्णय घेतलेला आहे, त्याचा आनंद आम्हाला खूप म्हणजे अवर्णनीय शब्दात आम्ही व्यक्त करू शकत नाही.

त्याबद्दल आम्ही आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप आभारी आहोत. त्यांनी हा प्रश्न 500 वर्षापासूनचा प्रश्न निकालात लावला याचा चांगला योग्य निर्णय घेऊन, जे कार्य केले आहे ते खूप महान कार्य आहे.

Ayodhya Ram Mandir 2024 प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी वृद्धाश्रमातील आजी-आजोबांचे राम जप

त्याच्याबद्दल आम्ही त्यांचेही ऋणी आहोत, आणि आणि प्रभू रामचंद्राचेही ऋणी आहोत. आणि इथे आल्यानंतर आम्हाला जो आनंद झाला, तो अविश्वसनीय आहे. शिर्डीच्या या पावन भूमीत भक्तीच्याअनोख्या उपक्रमाची सुरुवात आजपासून सुरू झाली असून 22 जानेवारी पर्यंत दररोज 11 तास श्रीराम जय राम जय जय राम नावाचा जप सुरू राहणार आहे.

  1. Read This “Ayodhya Ram Mandir 2024” उत्खननात कोणते अवशेष मिळाले, जाणून घ्या राम मंदिराचा इतिहास.

  2. Ayodhya Ram Mandir 2024

    अयोध्या राम मंदिराचे काम वेगाने सुरू आहे अशातच मंदिराखाली अनेक पुरातन मुर्त्या आणि स्तंभ मिळाल्याचे समोर आले आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट चे सरचिटणीस चंपतराय यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती दिली. पण इथे असे अवशेष

    सापडण्याची पहिलीच वेळ नाहीये या आधी सुद्धा ASI च्या म्हणजेच (आर्किऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या) उत्खननातून असेच काही अवशेष सापडले होते.

    Ayodhya Ram Mandir 2024 प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी वृद्धाश्रमातील आजी-आजोबांचे राम जप
    Ayodhya Ram Mandir 2024 प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी वृद्धाश्रमातील आजी-आजोबांचे राम जप
  3. Ayodhya Ram Mandir 2024 प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी वृद्धाश्रमातील आजी-आजोबांचे राम जप

  • नमस्कार मित्रांनो🙏

आपल्या सर्वांना सूचित करण्यात येते की आम्ही आर्मी भरती पोलीस भरती सरकारी योजना शेतकरी योजना चालू घडामोडी स्पर्धा परीक्षा नोकरी भरती शिक्षण तांत्रिक शिक्षण मराठी माहिती महाराष्ट्र योजना ग्रामपंचायत योजना शेती विषयी योजना जॉब अपडेट मोबाईल मधून फॉर्म भरणे मोबाईल मधून सर्व प्रकारची कामे कशी करायची अशा महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यासाठी लेख स्वरूपात तयार करत असतो, अशा नवीन अपडेट तुमच्या मोबाईल वरती मिळवण्यासाठी खाली लिंक वरती क्लिक करून तुम्ही कम्प्युटर वर्ड सेंटरचे फॅमिली मेंबर बनवू शकता.

  • तर चला मग आजच जॉईन करा 👇

 ———- | WhatsApp ग्रुप| ———-

तुम्ही आता आपले व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये फक्त ॲडमिन मेसेज करू शकतो. आपले एकापेक्षा जास्त खूप आहेत आणि सर्व ग्रुप मध्ये एकसारखीच माहिती मिळते. त्यामुळे तुम्ही कोणताही एकच ग्रुप जॉईन करायचा आहे. खाली दिलेल्या लिंक चा वापर करून तुम्ही व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता.

👉 WhatsApp ग्रुप जॉईन करा

———- | Telegram चॅनल | ———-

नोकरी व भरती जाहिरात पीडीएफ फाईल तसेच योजनेचे जीआर शासन निर्णय तसेच सर्व जुन्या पोस्ट साठी टेलिग्राम चैनल जॉईन करा.

👉 Telegram चॅनल लिंक

  • सुचना : टेलिग्राम चैनल जॉईन करण्यासाठी मोबाईल मध्ये Telegram ॲप असणे आवश्यक आहे.

—————–×——————–×—————–

Read More 

 

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form id=”847″]

Share This Article