UPI Payment System मध्ये 1 जानेवारी पासून कोणते बदल ? जाणून घ्या

news24updates
10 Min Read
UPI Payment System मध्ये 1 जानेवारी पासून कोणते बदल ? जाणून घ्या
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UPI Payment System मध्ये 1 जानेवारी 2024 पासून कोणते बदल ? जाणून घ्या

नमस्कार मित्रांनो,
News24updates मध्ये आपले स्वागत आहे. जिथे आम्ही ताज्या बातम्या, नोकरी, देश-विदेश, अभिवादन, मनोरंजन, खेळ, सरकारी योजना, आरोग्य, Technology यांच्या संबंधित माहिती शेअर करतो. आम्ही तुम्हाला वर नमूद केलेल्या विषयांची उत्तम माहिती आणि ज्ञान देण्यासाठीसमर्पित आहोत. आम्हाला आशा आहे की तुम्हाला news24updates वरील सर्व माहिती उपयुक्त वाटली आहे, कारण आम्हाला ती तुमच्यासोबत शेअर करायला आवडते.

RBI ने NPCI च्या मार्फत रन होणाऱ्या सर्व प्रकारच्या यूपीआय पेमेंट सिस्टीम मध्ये 1 जानेवारी 2024 पासून महत्वाचे बदल केलेले आहेत, आणि हे बदल करणे आरबीआयला का गरजेचं होतं. हे काही आकडेवारी पाहिल्यानंतरच तुम्हाला स्पष्ट होऊ शकेल. तेव्हा ती आकडेवारी पाहूया देशात यूपीएससी वापर करते आहेत 40 कोटी 2023 या वर्षांमध्ये नोव्हेंबर पर्यंत यूपीआयच्या माध्यमातून झालेली जी ट्रांजेक्शन होती ती होती 11 बिलियन UPI द्वारे 2023 या वर्षात झालेले व्यवहार होते ते होते 16 लाख कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त आणि 2023 या वर्षात यूपीआय द्वारे सायबर गुन्ह्यांमध्ये चोरी झालेली रक्कम होती.

ती होती तीस हजार करोड रुपये तेव्हा तीन वर्षांमध्ये यूपीआय चा जो अपेक्षित वापर आहे तो होऊ शकतो अंदाज वर्तवण्यात आलाय तो आहे 100 बिलियन ट्रांजेक्शन आता या सगळ्या आकड्यांवरून तुम्हाला कळलं असेलच की सायबर गुन्हेगारांकडून यूपीआयच्या द्वारे केल्या जाणाऱ्या फसवणुकीशी ही रक्कम आहे ते खूप मोठी आहे आणि त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आरबीआय हे बदल केलेले आहे ते नेमके कोणते बदल आहेत ते आपण पाहूयात.

UPI Payment System मध्ये 1 जानेवारी पासून कोणते बदल ? जाणून घ्या
UPI Payment System मध्ये 1 जानेवारी पासून कोणते बदल ? जाणून घ्या

1) जर आपण Gpay, Phonepe, Paytm, BHIM app हे UPI पेमेंट फोन मध्ये जर का तुम्ही जर इन्स्टॉल केलेले असतील आणि जानेवारी ते डिसेंबर २०२३ या एक वर्षाच्या काळात ज्या App चा जर एकदाही तुम्ही वापर केला नसेल तर 1 जानेवारी 2024 पासून ते App ब्लॉक करून सुरक्षिततेच्या कारणास्तव सस्पेंड केली जातील.

2) पेमेंट लिमिट :-

म्हणजे डेली पेमेंट लिमिट जास्तीत जास्त एक लाख रुपये आता असणार आहे हा महत्त्वाचा बदल असणार आहे.

3) स्पेशल पेमेंट लिमिट :-

फक्त हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्था एक दिवसासाठी जास्तीत जास्त पाच लाख रुपये हे लिमिट असणारे म्हणजे आता हॉस्पिटल किंवा शाळा कॉलेजेसची जी रक्कम असणार आहे ट्रान्सलेशनची ती पाच लाख रुपयांपर्यंतची असेल पाच लाख रुपयांपर्यंतची फी आता यूपीआय द्वारे तुम्हाला भरता येऊ शकते.

♦  हे पण बघा :- राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत 74 जागांसाठी भरती (NTRO)

4) ट्रांजेक्शन सेटलमेंट टाईम :-

हे फार महत्त्वाचा आहे 2000 पेक्षा जास्त रकमेचा जर का सेटलमेंट जर व्हायचं असेल करायचा असेल तर आता चार तास लागणार आहेत RBI ने सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा बदल केलेला आहे, आतापर्यंत ट्रांजेक्शन झालं की लगेचच विक्रेत्याच्या अकाउंटला पैसे जमा व्हायचे पण आता जानेवारी 2024 पासून तुम्ही कोणत्याही नवीन व्यक्तीला किंवा शॉप ला किंवा ऑनलाईन जर तुम्ही काही खरेदी केली असेल तर दोन हजार पेक्षा जास्त रक्कम UPI ने Paid केली असेल तर त्या विक्रेत्याच्या अकाउंटला ती रक्कम जमा होण्यासाठी चार तास लागणार आहेत. पण तुम्ही त्या व्यक्ती किंवा दुकानदाराला नेहमी म्हणजे जर तुम्ही फ्रिक्वेन्टली UPI द्वारे जर तुम्ही पेमेंट करत असाल तर हा नियम तुम्हाला लागू होणार नाही. आता हा सुद्धा एक महत्त्वाचा बदल आहे आता बघुयात

5) UPI ट्रांजेक्शन कॅन्सलेशन ऑप्शन :-

इथून पुढे यूपीआय द्वारे नवीन व्यक्ती किंवा दुकानदाराला किंवा ऑनलाईन पेमेंट जर तुम्ही केलं तर चार तासाच्या आत तुम्ही ते ट्रांजेक्शन कॅन्सल करू शकणार आहात, आणि असं कॅन्सल केलेला ट्रांजेक्शन पेमेंट जे revert आहे ते Revert होऊन मूळ अकाउंट ला जमा होईल. आणि असा मोठा जो उपयोग असेल तो सायबर गुन्हेगारांनी चोरलेली रक्कम परत मिळवण्यासाठी होईल किंवा चुकून दुसऱ्याच्या अकाउंटला जर का पैसे गेले असतील तर असं पेमेंट लगेचच परत हे मिळू शकणार आहे.

पण याचा एक मोठा तोटा आहे तो तोटा आहे तो मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही नवीन ठिकाणी 2000 रू रुपयांपेक्षा जास्त रकमेची यूपीआय द्वारे जर तुम्ही खरेदी केली तर दुकानदार त्या वस्तूच्या खरेदी केलेल्या वस्तूची डिलिव्हरी आहे ती चार तासाने तुम्हाला देईल. कारण चार तासात तुम्ही ट्रांजेक्शन कॅन्सल करू शकता आणि हे त्यालाही माहिती असेल त्यामुळे तो रिस्क घेणार नाही. तसेच हॉटेलमध्ये जर तुम्ही जेवायला गेला तर बिल दोन हजार पेक्षा जास्त झालं तर हॉटेल मालक UPI Accept एक्सेप्ट करणार नाही. जेथे तुम्हाला पूर्वी म्हणजे पूर्वीसारखंच डेबिट किंवा क्रेडिट कार्ड तुम्हाला वापरावे लागेल. तेव्हा हा महत्वपूर्ण बदल होणार आहे तोही लक्षात घ्यायला पाहिजे.

6) विक्रेत्यांच खरं नाव डिस्प्ले होणार :-

आता विक्रेत्याच खरं नाव डिस्प्ले होणार आहे. बऱ्याच वेळा आपल्या मोबाईल मध्ये एखादा नंबर विशिष्ट नावाने सेव असतो नंतर ती व्यक्ती आपला मोबाईल नंबर बदलते किंवा मोबाईल कंपनी सहा महिन्यांपासून जर तो जो मोबाईल नंबर असेल तर तुम्ही रिचार्ज केलेला नसेल किंवा बंद असेल तर नंबर दुसऱ्या कोणाला तरी ती मोबाईल कंपनी नंबर देऊन टाकते. मग आपण आपल्या मोबाईल मध्ये सेव असलेल्या नंबर वरती अशा वेळेला आपण जर चुकून पेमेंट करतो, आणि ते जातं भलत्याच व्यक्तीला किंवा ट्रू कॉलर ला नाव वेगळं दिसत आणि बँक अकाउंट वेगळ्याच नावाने दिसत असते. इथून पुढे सिम कार्ड कोणत्याही नावाने असलं तरी बँक अकाउंट ज्या नावाने असेल तेच नाव UPI पेमेंट करायच्या वेळी तुम्हाला डिस्प्ले होणार आहे. हा ही एक महत्त्वाचा बदल होणार आहे.

UPI Payment सिस्टीम मध्ये 1 जानेवारी पासून कोणते बदल ? जाणून घ्या

7) UPI क्रेडिट लाईन :-

UPI द्वारे पेमेंट करण्यासाठी बँकेत पैसे शिल्लक असणं हे आवश्यक आहे, पण आता तुम्ही तुमच्या बँकेला रिक्वेस्ट करू शकता आणि शिल्लक रकमेच्या पेक्षा जास्त रक्कम खर्च करू शकता. म्हणजे तुमची बँक तुमचं ट्रॅक रेकॉर्ड, सिबिल स्कोर चेक करून ही फॅसिलिटी Overdrafts किंवा सी.सी सारखी तुम्हाला देऊ शकते.

8) UPI ATM :-

यासाठी RBI ने जपान मधील Hitachi कंपनी बरोबर कोलाब्रेट केलेला आहे. आणि लवकरच ही जी ATM मशीन आहेत ही सगळीकडे उपलब्ध होणार आहे जसे डेबिट आणि क्रेडिट कार्ड करून एटीएम मधून तुम्ही कॅश काढू शकता, तसेच आता UPI QR कोड स्कॅन करून तुम्ही या मशीनवरून कॅश तुम्हाला काढता येणार आहे.

9) UPI ट्रांजेक्शन चार्जेस :-

जर कोणी यूपीआय क्रेडिट लिमिट वापरून किंवा क्रेडिट कार्ड द्वारे यूपीआय वॉलेट मध्ये पैसे जमा केलेले असतील, म्हणजे आता फक्त ही सुविधा ही Paytm ला उपलब्ध आहे पण असं जर का यूपीआय बॅलेट मध्ये जर तुम्ही पैसे जमा केलेले असतील आणि त्यातून यूपीआय पेमेंट केला असेल तर त्या विक्रेत्याला 1.1% टक्के सर्विस चार्ज द्यावा लागणार आहे हा सुद्धा महत्त्वाचा बदल आहे.

तेव्हा अजूनही काही सर्विसेस प्रस्तावित आहेत, तसेच या यूपीआय सर्विसेस इम्प्लिमेंटिंग मध्ये येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून हे नियम NFT RTGS ह्या ऑनलाइन पेमेंट साठी सुद्धा लागू होण्याची शक्यता आहे. आणि लवकरच RBI च्या वतीने त्याबद्दल ऑफिशियल अनाउन्समेंट सुद्धा केल्या जाऊ शकतात. तेव्हा हे महत्त्वपूर्ण बदल 1 जानेवारी 2024 पासून होणार आहे. आणि ही माहिती जी आहे ती तुम्हाला उपयोगी पडेल ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा
आमच्या WhatsApp व Telegram ग्रुप मध्ये सामील व्हा.,

नमस्कार मित्रांनो, 🙏आपल्या सर्वांना सूचित करण्यात येते की आम्ही आर्मी भरती पोलीस भरती सरकारी योजना शेतकरी योजना चालू घडामोडी स्पर्धा परीक्षा नोकरी भरती शिक्षण तांत्रिक शिक्षण मराठी माहिती महाराष्ट्र योजना ग्रामपंचायत योजना शेती विषयी योजना जॉब अपडेट मोबाईल मधून फॉर्म भरणे मोबाईल मधून सर्व प्रकारची कामे कशी करायची अशा महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यासाठी लेख स्वरूपात तयार करत असतो, अशा नवीन अपडेट तुमच्या मोबाईल वरती मिळवण्यासाठी खाली लिंक वरती क्लिक करून तुम्ही News24updates चे फॅमिली मेंबर बनवू शकता.
तर चला मग आजच जॉईन करा 👇

तुम्ही आता आपले व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये फक्त ॲडमिन मेसेज करू शकतो. आपले एकापेक्षा जास्त खूप आहेत आणि सर्व ग्रुप मध्ये एकसारखीच माहिती मिळते. त्यामुळे तुम्ही कोणताही एकच ग्रुप जॉईन करायचा आहे. खाली दिलेल्या लिंक चा वापर करून तुम्ही व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता.

👉 WhatsApp ग्रुप जॉईन करा

नोकरी व भरती जाहिरात पीडीएफ फाईल तसेच योजनेचे जीआर शासन निर्णय तसेच सर्व जुन्या पोस्ट साठी टेलिग्राम चैनल जॉईन करा.

👉 Telegram चॅनल लिंक

सुचना : टेलिग्राम चैनल जॉईन करण्यासाठी मोबाईल मध्ये Telegram ॲप असणे आवश्यक आहे.
—————–×——————–×—————–
मित्रांमध्ये नक्की शेअर करा तुमचा एक शेअर खूप लोकांच्या कामात येऊ शकतो धन्यवाद 🙏
Read More

 

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form id=”847″]

Share This Article