“Water” पाणी पिण्याची योग्य पद्धत, 21 दिवस असे पाणी पिऊन तुमच्या सगळ्या समस्या दूर करा.

news24updates
13 Min Read
"Water" पाणी पिण्याची योग्य पद्धत, 21 दिवस असे पाणी पिऊन तुमच्या सगळ्या समस्या दूर करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“Water” पाणी पिण्याची योग्य पद्धत : मित्रांनो आपल्यातले बरेच जण पाण्याला खूप साधारण समजतात म्हणून त्यांना असं वाटतं की आपण जेव्हा पाहिजे जितक पाहिजे आणि जसं पाहिजे पाणी पिऊ शकतो. पण हेच चुकीचं आहे, पाणी जितकं साधारण दिसत ना तितकं ते साधारण नाहीये.पाण्यामुळे आपल्या बॉडी पार्ट्स ना योग्य प्रकारे काम करता येतं. आपल्या शरीरातल्या विषारी पदार्थांना बाहेर काढण्यासाठी पाणी हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं मानलं जातं. पोटापासून ते त्वचेपर्यंत वजन वाढवण्यापासून वजन कमी करण्यापर्यंत पाण्याचा महत्त्वाचा रोल असतो.

पाणी पिण्याची योग्य पद्धत, 21 दिवस असे पाणी पिऊन तुमच्या सगळ्या समस्या दूर करा.
पाणी पिण्याची योग्य पद्धत, 21 दिवस असे पाणी पिऊन तुमच्या सगळ्या समस्या दूर करा.

“Water” पाणी पिण्याची योग्य पद्धत, 21 दिवस असे पाणी पिऊन तुमच्या सगळ्या समस्या दूर करा.

म्हणून पाणी पिण्याची योग्य मात्रा पाणी केव्हा पिले पाहिजे, किंवा नाही पिलं पाहिजे, हे सर माहिती नसेल ना तर एका व्यक्तीने कितीही पाणी पिले तरी तो त्याचा पूर्णतः फायदा घेऊ शकत नाही. आणि मग भले ही आपण कितीही चांगल्या चांगल्या गोष्टी खाल्ल्या तरीही त्यांचा फायदा आपल्याला मिळू शकत नाही.

आणि फक्त पाणी योग्य पद्धतीने न पिल्यामुळे आपल्याला बऱ्याचशा आजारांना तोंड द्याव्या लागत. हो हे खर आहे, जसं की अपचन, गॅस, कप, सुस्ती येणं, लिव्हर मध्ये प्रॉब्लेम, प्रतिकारशक्तीचा कमी होणं, पोटाचे आजार होणे, पुन्हा पुन्हा आजारी पडणं, त्वचा अचानक कोरडी पडणं, चेहऱ्यावर पुळ्या येणे, खाल्लेले शरीराला न लागणे, अशा प्रकारच्या बऱ्याच अडचणींना आपल्याला तोंड द्यावे लागत.

फक्त पाणी योग्य प्रकारे न पिल्यामुळे.

आणि फक्त एवढंच नाही तर वजन वाढवण्यात किंवा कमी करण्यात अडचणी येणं, केस गळणे, रात्रीची झोप न येणे, अशा बऱ्याचशा गंभीर आजारांचं कारण फक्त पाणी योग्य पद्धतीने न पिणं असू शकत. आणि आजच्या ब्लॉग मध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की, पाणी आपल्यासाठी इतक आवश्यक का आहे. आणि

  • पाणी पिण्याची योग्य पद्धत काय आहे.

एका दिवसात कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती पाणी पिले पाहिजे किंवा शरीरात जर पाण्याची कमी झाली असेल तर तिला आपण कशा पद्धतीने भरून काढू शकतो. एका वेळामध्ये किती पाणी पिले पाहिजे आणि कशा पद्धतीने पिलं पाहिजे. पाणी गार पिल्या पाहिजे की गरम पिला पाहिजे की कोमट पिला पाहिजे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हे ब्लॉग मध्ये मिळतील.

तर सुरू करूया या पासून की पाणी हे आपल्या शरीरासाठी इतकं महत्त्वाचं काय आहे. मित्रांनो आपल्या शरीरात 60 ते 70 टक्के पाणी असतं आपल्या शरीर हे 60 ते 70% पाण्याने बनलेला आहे असं म्हणतात. आणि आपण जे पाणी पितो त्याचा उपयोग आपल्या इंटरनल ऑर्गन्स ना योग्य पद्धतीने काम करण्यासाठी होत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीराच्या कोशिका असतात त्यांना जिवंत ठेवण्यासाठी पाणी खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असत.

मग दिवसभरातून किती पाणी प्यायचं कमीत कमी आणि जास्तीत जास्त आणि जर आपल्या शरीरात पाण्याची कमी झाली असेल तर हे पण कशा पद्धतीने समजून घेऊ शकतो. मित्रांनो ज्यावेळी आपल्या शरीरात पाण्याची कमी होते त्यावेळी आपल्या युरीनचा कलर पिवळा होतो. आपली पचनशक्ती विक व्हायला लागते. आपल्या शरीराची आणि आपल्या चेहऱ्याची त्वचा ही आपल्याला हळूहळू कोरडी वाटायला लागते.

“Water” पाणी पिण्याची योग्य पद्धत, 21 दिवस असे पाणी पिऊन तुमच्या सगळ्या समस्या दूर करा.

मित्रांनो योग्य पद्धतीने पाणी पिणे हे आपल्या शरीरासाठी खूप जास्त आवश्यक आहे. सगळ्यात जास्त आवश्यक बघा पाण्यामध्ये झिरो कॅलरीज असतात. आणि पाणी हे आपल्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी मदत करत असतं. पाणी आपल्या शरीराला Hydrate ठेवते.

आपल्या शरीरातले विषारी पदार्थ बाहेर काढतो, आपल्या स्किनला स्वच्छ करत, आपली पचनक्रिया सुरळीत करण्याचा प्रयत्न करत, आणि जवळजवळ आपल्या इंटरनल ऑर्गन्स ना योग्य पद्धतीने काम करण्यासाठी पाणी खूप जास्त मदत करत असतं. आणि त्यामुळे पाणी आपल्या शरीरासाठी इतका आवश्यक असतं की, आपण जेवणाशिवाय राहू शकतो पण पाण्याशिवाय नाही.

  •  एका व्यक्तीने  साधारण किती पाणी पिले पाहिजे.

हे त्याच्या वजनावर तो जिथे राहतो, त्या प्लेस वर डिपेंड करतो पण तरीही एका व्यक्तीने दिवसभरातून 2.5 ते 3 लिटर पाणी पाणी पिलं पाहिजे. आपण बघितला तर 10 ते 12 ग्लास पाणी त्यात येतं. आणि जे एक्सरसाइज करतात त्यांनी इतर लोकांपेक्षा दोनच जास्त पाणी पिलं पाहिजे.

  • आता बऱ्याच जणांना असाही प्रश्न असतो की,

जर आपण गरजे पेक्षा जास्त पाणी पिलं तर आपल्या शरीरासाठी ते धोकेदायक असतं का?

ते चांगलं नसतं का?

त्याच्याने काही नुकसान होतं का?

तर याचे उत्तर आहे हो.

जर आपण एखादी गोष्ट खूप जास्त प्रमाणात घेतली, मग ती कोणतीही असो, तर तिच्याने आपल्याला नुकसानच होतं मग ते पाणी असलं तरी, कारण आपण जर खूप जास्त पाणी पीलं खूपच जास्त तर आपल्या किडनीवर लोड पडतो. तिचं काम वाढतं, आपल्या शरीरातली सोडियम लेवल कमी होण्याची शक्यता वाढते.

पण हे खूप रियर केसेस मध्ये होतं. कारण खरंतर लोक तितकही पाणी पीत नाही जितकं शरीरासाठी गरजेचे आहे. तर जास्त पाणी कुणी पील असं घडत नाही. आणि हे सगळे नुकसान तेव्हा व्हायला लागतात जेव्हा एखादा व्यक्ती 4 ते 5 लिटर पेक्षाही जास्त पाणी प्यायला लागेल. अजून एक गोष्ट काही जणांना असं वाटतं की दिवसभरातून 10 ते 12 ग्लास पाणी प्यायचं म्हणजे मी केव्हाही पाणी पिऊ शकतो, पण हे चुकीचं आहे.

पाणी पिण्याची योग्य पद्धत, 21 दिवस असे पाणी पिऊन तुमच्या सगळ्या समस्या दूर करा.

"Water" पाणी पिण्याची योग्य पद्धत, 21 दिवस असे पाणी पिऊन तुमच्या सगळ्या समस्या दूर करा.
“Water” पाणी पिण्याची योग्य पद्धत, 21 दिवस असे पाणी पिऊन तुमच्या सगळ्या समस्या दूर करा.

कारण या एकाच प्रकारच्या पाण्याला वेगवेगळ्या पद्धतीने पिल्याने आपल्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारचे अनेक फायदे मिळतात. म्हणून पाणी हे नेहमी बसून आणि हळूहळू पिल पाहिजे. सिप सिप करून आपली जी लाळ असते ती आपण पितो त्या पाण्यात मिक्स झाली पाहिजे. ती आपल्या शरीरासाठी, आपल्या पचनासाठी, खूप जास्त गरजेचे असते.

आणि जर आपण उभ राहून गटागट-गटागतट पाणी पिलो तर आपली किडनी त्याला योग्य प्रकारे प्युरिफाय नाही करू शकत. म्हणून पाणी बसून प्या हळुवारपणे प्या आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा एकाच वेळेस 3-4 ग्लास पाणी पिऊ नका. तुम्हाला जितकी तहान असेल तितकच पाणी प्या. उगाच जास्त पाणी प्यायचं म्हणून खूप पाणी पिऊ नका. त्याचा काही उपयोग होत नाही. जर आपण गरज नसेल तितकं पाणी एकाच वेळा पिऊन टाकलं, तर आपली किडनी त्याला योग्य प्रकारे प्युरिफाय करत नाही. आणि मग ते प्युरिफाय न होता शरीराला न लागता तसेच बाहेर पडत. त्याचा आपल्या शरीराला काहीच उपयोग होत नाही.

मित्रांनो या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत या जर आपण लक्षात घेतल्या नंतर आपण कधीही आजारी पडत नाही. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींचा त्रास होत नाही जर आपण या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर, आता अजून एक गोष्ट पाणी गार प्यायचं, गरम प्यायच, की कोमट प्यायच. बघा आपण जी ही कुठली गार वस्तू आपल्या शरीरात घेतो ना ती आधी आत जाऊन गरम होते. आणि त्यानंतर आपल्या शरीरावर काम करायला सुरुवात करत. आणि पाण्याबरोबरही सेम असच घडत. जेव्हा आपण फ्रीजमधून बॉटल काढून गार पाणी पितो, तेव्हा ते आज जाऊन अधिक गरम होतं. आणि त्यानंतर त्यावर प्रोसेस सुरू होते आणि या प्रोसेस मध्ये आपली खूप जास्त एनर्जी वाया जाते.

आणि मग आपल्या शरीरालाही त्या पाण्याचा युज करण्यासाठी तोपर्यंत वाट बघावी लागते, जोपर्यंत ते पाणी गरम होऊन जात नाही. आणि याचबरोबर जास्त गार पाणी हे आपल्या पोटात असणाऱ्या अन्नाला सक्त बनवून टाकत. ज्यामुळे ते पचायला जड होतं. आणि यामुळे आपली पचनक्रिया खूप हळू होऊन जाते. त्यामुळे आपल्याला त्रास होतो. बरेचदा आपलं पोट दुखतं म्हणून कधीही जास्त गार पाणी घेऊ नका. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट की केव्हा पाणी पिलं पाहिजे, आणि केव्हा पाणी नाही पिले पाहिजे. यापेक्षा जास्त महत्त्वाचं हे जाणून घेणे आहे, की पाणी केव्हा नाही प्यायचं.

तर पाणी केव्हा नाही पिल पाहिजे तर, जेवणानंतर लगेच हो जेवणा नंतर लगेच पाणी नाही पिले पाहिजे. हा तुम्हाला खूप जास्त तहान लागली असेल तर तुम्ही एखादा घोट पाणी पिऊ शकता. पण जेवणाच्या एक्झॅक्ट आधि किंवा जेवणाबरोबर किंवा जेवण झाल्या झाल्या खुप जास्त पाणी पिऊ नका. कारण जेवना नंतर लगेच पाणी पिल्याने आपल जेवण व्यवस्थित रित्या पचत नाही. जेवण पाचण्यासाठी

“Water” पाणी पिण्याची योग्य पद्धत, 21 दिवस असे पाणी पिऊन तुमच्या सगळ्या समस्या दूर करा.

डायजेस्टिव ज्यूस काहीतरी आपल्या शरीरात तयार होतो. तो तयारच होत नाही. आणि त्यामुळे आपल्या जेवण खूप हळूहळू पचत आणि म्हणूनच आपण जेवणानंतर 45 ते 50 मिनिटानंतर पाणी पिलं पाहिजे.

यानंतर फळ खाल्ल्यावर लगेच पाणी नाही घेतलं पाहिजे. असेही फळ खाल्यानंतर सहसा कोणाला तहान लागत नाही. पण जरी तुम्हाला फळ खाल्यानंतर लगेच पाणी प्यावंसं वाटत असेल तरी ही पिऊ नका. तुम्ही एखादी खूप जास्त गरम गोष्ट प्यायली असेल सूप असेल, दूध असेल, चहा असेल, कॉफी असेल, तर त्यानंतरही लगेच पाणी घेऊ नका. आता बघूया की पाणी केव्हा केव्हा पिल पाहिजे. आपण केव्हा पाणी पिलं तर आपल्या शरीराला त्याचा सगळ्यात जास्त फायदा होईल.

मित्रांनो बघा ज्याप्रमाणे आपण काही खाण्याआधी आपल्या प्लेटला पूर्णपणे स्वच्छ करतो, तिला धुतो आणि त्यानंतर तिच्या जेवण करतो. अगदी त्याचप्रमाणे सकाळी उठल्यावर आपल्या शरीरात काही टाकण्या आधी म्हणजे जेवण करण्याआधी आपण सगळ्या गादी पाणी पिले पाहिजे सकाळी उठल्यानंतर काही खाण्याआधी आपल्या पोटाची स्वच्छता करन सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. आणि त्यासाठी पाणी हे उत्तम स्त्रोत आहे. सकाळी उठल्यानंतर 1 ते 2 ग्लास पाणी पिल्याने आपल्या शरीराला खूप फायदे होतात.

यामुळे आपल्या शरीरातली बरेचसे विषारी पदार्थ बाहेर निघतात. आणि जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर पाणी न पिता लगेचच तुमचा नाश्ता वगैरे जे काही असेल ते घेत असाल, तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही एखाद्या खराब प्लेटमध्ये जेवण करताय. आणि खराब पेज मध्ये जेवण केल्यामुळे त्या प्लेटमध्ये असणारे जम्स, स्टॉकसीन्स, हे सगळे तुमच्या शरीरात पुन्हा प्रवेश करतील. आणि यानंतर जसं की आपण आधी बोललो की, जेवणानंतर लगेचच पाणी नाही प्यायला पाहिजे. पण जीवनाच्या 45 ते 50 मिनिटानंतर पाणी पिण्याची आठवण ठेवली पाहिजे. आणि आठवणीने आपण पाणी पिले पाहिजे.

आणि दिवसभरात तुम्ही जेव्हा ही पाणी प्याल तेव्हा तुमच्या पाणी पिण्यामध्ये 40 ते 50 मिनिटांचा गॅप ठेवा. जेणेकरून तुमच्या किडनीवर प्रेशर येणार नाही. आणि तुमची किडनी तुम्ही दिलेल्या पाण्याला योग्य पद्धतीने आणि पूर्णपणे प्युरिफाय करू शकेल. ज्यामुळे तुम्हाला पाण्याचा सर्वत्र लाभ मिळेल. आणि एक्सरसाइज करतानाही जर तुम्हाला खूप तहान लागली असेल तरीही गटागट पाणी पिऊ नका. अर्धा ग्लास किंवा अर्धा ग्लास पेक्षा थोडं कमी पाणी घ्या.

एक्सरसाइज केल्यानंतर 15 ते 20 मिनिटात तुम्ही तुम्हाला हवं तितकं पाणी पिऊ शकता पण एक्सरसाइज करताना अर्धा ग्लासापेक्षा जास्त पाणी घेऊ नका. मित्रांनो जर तुम्ही फक्त पाणी हे योग्य पद्धतीने पिल ना तरी तुम्ही तुमच्या शरीरातल्या आजारांना दूर ठेवू शकता. असे भरपूर आजार जे तुम्हाला होणार आहेत त्यांना तुम्ही दूर करू शकता. आणि तुमच्या बॉडीला आतून आणि बाहेरून स्वच्छ ठेवू शकता. तुमची स्किन टवटवीत ठेवू शकता. फक्त पाणी पिण्याच्या काही पद्धतींमध्ये वेगळेपणा आना आणि बघा. तुम्हाला फक्त 7 ते 8 दिवसातच फरक दिसेल. माहिती आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा.

हे पण बघा:

Amazing Health Benefits Of Eating Almonds | बदाम खाण्याचे फायदे तुम्हाला कोणीही सांगणार नाही

“Lemon Juice Benefits” दररोज सकाळी रिकाम्या पोटी ‘लिंबू पाणी’ पिल्याने तुम्हाला होतील 7 आश्चर्यकारक फायदे !

या पोस्ट च्या संदर्भातील संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये दिलेली आहे. हा व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.

Read More

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form id=”847″]

Share This Article
3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *