“Fastag Kyc update” 31 जानेवारी नंतर FASTAG होणार बंद..!

news24updates
7 Min Read
“FASTAG KYC UPDATE” 31 जानेवारी नंतर FASTAG होणार बंद..!
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Fastag Kyc update : तुम्ही fastag वापरात असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. तुम्हाला ३१ जानेवारी पर्यंत fastag kyc करणे अनिवार्य आहे. तुम्ही असे न केल्यास तुमचा fastag ब्लॉक केला जाऊ शकतो. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजे NHAI च्या मते, तुमच्या Account मध्ये balance सासुनही इन्कमप्लीट KYC असलेले fastag ३१ जानेवारी नंतर inactive किंवा black list मध्ये टाकले जातील. रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या आदेशाच उल्लंघन करून एका Particular वाहनासाठी एका पेक्षा जास्त fastag जारी केल्या गेल्याच्या रिपोर्टनंतर आणि KYC शिवाय fastag जारी केले जात असल्याच्या रिपोर्टनंतर NHAI ने हा निर्णय घेतला आहे.

“Fastag Kyc update” 31 जानेवारी नंतर FASTAG होणार बंद..!

“FASTAG KYC UPDATE” 31 जानेवारी नंतर FASTAG होणार बंद..!
“FASTAG KYC UPDATE” 31 जानेवारी नंतर FASTAG होणार बंद..!

       यासोबतच fastag वापरायचा अजून चांगला एक्सपीरियन्स देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. लोकांनाही आता ‘एक वाहन, आणि ‘एक fastag, चा नियम पाळावा लागणार आहे. पण हे करण्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाहीये, तुम्ही घरबसल्या fastag ची KYC Online Update करू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही धावपळ करण्याची गरज नाहीये. आजच्या ह्या ब्लॉग मध्ये मी तुम्हकला सांगणार आहे तेहि अगदी सोप्या पद्धतीने.

  • KYC न केल्यास fastag बंद होईल.

        भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्रदीपणाने एक अपडेट जारी केला आहे. 31 जानेवारी नंतर के.वाय.सी न केलेले किंवा अपूर्ण के.वाय.सी झालेले fastag बंद करण्यात येतील. NHAI कडून जारी करण्यात आलेले व update नुसार 31 जानेवारी पूर्वी fastag चे KYC करणे अनिवार्य आहे. अशी घोषणा NHAI ने केली आहे, KYC न केल्यास ३१ जानेवारी नंतर तुमचा fastag बंद केला जाईल. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना तुम्हाला टोल भरण्यात अडचणी येतील, आणि प्रवास करतानाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे 31 जानेवारी पूर्वी fastag KYC करून घ्या.

हे पण बघा: UPI Payment System मध्ये 1 जानेवारी पासून कोणते बदल ? जाणून घ्या

या पोस्ट च्या संदर्भातील संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये दिलेली आहे. हा व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.

 याप्रमाणे FASTAG KYC ONLINE अपडेट करा.

 घर बसल्या फास्टट्रॅक अपडेट करण्यासाठी https://fastag.ihmcl.com या वेबसाईट वर जा आता होमेपेज च्या उजव्या बाजूला login करायचा ऑप्शन असेल. त्यावर क्लिक करा त्यानंतर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाका, जर तुम्हाला पासवर्ड माहित नसेल. तर Captcha टाका. आणि ओटीपी वर जा. त्यानंतर मोबाईलवर OTP येईल. हा OTP टाकल्यानंतर My Profile वर क्लिक करा KYC Status चेक करा. आणि मग केवायसी tab वर क्लिक करा. आणि Customer Tyep निवडा, आता ऍड्रेस प्रूफ डॉक्युमेंट सोबत आयडी सोबत Mandetory Field आड करा. अशा प्रकारे तुमचा fastag ऑनलाईन अपडेट करता येईल. Fastag KYC Offline अपडेट करण्यासाठी तुम्हाला या Step फॉलो कराव्या लागतील.

याप्रमाणे FASTAG KYC OFFNLINE अपडेट करा.

तुमच्या FASTAG KYC डिटेल्स अपडेट करण्यासाठी तुम्ही FASTAG जारी करणाऱ्या बँकेला रिक्वेस्ट करू शकता. FASTAG जारी करणाऱ्या बँकेच्या जवळच्या ब्रांच मध्ये जाऊन तुम्हीही प्रोसेस पूर्ण करू शकता. यासाठी तुम्हाला एक अपडेट एप्लीकेशन फॉर्म भरावा लागणार आहे. अशा प्रकारे फास्ट केवायसी ऑफलाइन अपडेट केला जाऊ शकतो.

“Fastag Kyc update” 31 जानेवारी नंतर FASTAG होणार बंद..!

KYC update करण्यासाठी कोणत्या Documents ची आवश्यकता असते?

  • पासपोर्ट
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • वॉटर आयडी
  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • वाहन नोंदणी प्रमाणपत्र (RC BOOK)

      या सर्व कागदपत्रांची पूर्तता करने गरजेचे आहे. तुम्हाला हे fastag काढावे लागतील. कोणताही इन कन्व्हिनियस टाळण्यासाठी युजर्स ना त्यांच्या नवीन असलेल्या fastag चे KYC पूर्ण असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. यासोबतच युजर्स ना “एक वाहन, आणि ‘एक fastag” असा नियम फॉलो करावा लागणार आहे. आणि त्यांच्या बँकांमधून याआधी जारी केलेले सर्व fastag हटवावे लागतील. या संदर्भात कोणत्याही मदतीसाठी किंवा माहितीसाठी fastag युजर्स ना त्यांच्या जवळच्या टोल प्लाझा किंवा fastag जारी करणाऱ्या बँकांच्या टोल फ्री कस्टमर सर्विस नंबर वर संपर्क साधू शकतात.

मंत्रालयाने जारी केलेल्या कोणत्या कोणत्या सूचना आहेत?

  1. असं सांगण्यात आला आहे, की ज्या लोकांनी एका गाडीचा नंबर वर एकापेक्षा जास्त fastag जारी करून घेतले आहेत, यापैकी त्यांचा फक्त एकच fastag काम करेल.
  2. यासाठी त्यांना KYC देखील करावं लागणार आहे.
  3. बाकी fastag त्या बँकांद्वारे आरबीआयच्या नियमानुसार ब्लैक लिस्ट मध्ये टाकले जातील.
  4. त्या फास्टट्रॅक मध्ये कितीही पैसे असले तरीसुद्धा ते ब्लॅक लिस्टमध्ये जातील. किवा कायमचे बंद केले जातील;

हे आहेत नवीन नियम.  नवीन नियमानुसार लोकांचे फक्त नवीन fastag सुरू राहतील. बाकी सर्व फास्ट रद्द होणार आहेत. त्यामुळे टोल प्लाजाची काम करण्याची क्षमता वाढेल असं सांगण्यात आलंय. एकापेक्षा जास्त  fastag असल्यामुळे टोल नाक्यांवर अनेक प्रॉब्लेम्स निर्माण होत असतात. काही ठिकाणी तर अशा प्रकारांमुळे टोलची चोरी ही केली जाते. त्यामुळे ते नवीन नियम लागू केले जाणार आहेत.

“Fastag Kyc update” 31 जानेवारी नंतर FASTAG होणार बंद..!

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार “लोकांनी त्यांच्या संबंधित बँकांमधून KYC करणे आवश्यक आहे. असा न केल्यास त्यांना अडचणींना चा सामना करावा लागू शकतो. KYC अपडेट करण्यात काही अडचण आलीस तर fastag वापर करते जवळच्या कोणत्याही टोल प्लाझा किंवा बँकेच्या टोल फ्री कस्टमर केअर वर संपर्क करून माहिती मिळवू शकतात.”

fastag सुविधा आता अधिक सुरळीत होणार. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 15 जानेवारीला नवीन सूचना जारी केल्यात. NHAI ने fastag ग्राहकांना रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार fastag साठी KYC प्रक्रिया पूर्ण करण्यात सांगितला आहे. त्यामुळे fastag सुविधा आता अधिक सुरळीत होईल असेही सांगितलं जातं.

“Fastag Kyc update” 31 जानेवारी नंतर FASTAG होणार बंद..!

ब्लॅक लिस्टमध्ये टाकल्यानंतर काय होईल? ते आपण पाहूयात

जर तुम्ही 31 जानेवारी पर्यंत तुमच्या फास्ट ठेवायची बँकेत अपडेट केलं नाही, तर तुमचा फास्ट बंद होईल. यानंतर तुम्हाला रोख पैसे द्यावे लागेल. आणि त्यासाठी दुप्पट पैसे देखील घेतले जातील. म्हणजेच कोणत्याही टोलवर 100 रुपये कर असेल, तर त्यासाठी तुम्हाला 200 रुपये भरावे लागतील. तुमच्या fastag मध्ये पैसे असले तरी ते KYC नसेल तर ते पुढे चालणार नाही.

आपल्या देशात 8 कोटी चालक fastag वापर करते आहेत. जे एकूण वाहनांच्या फक्त 98% आहेत. या सिस्टीम मुळे देशातल्या इलेक्ट्रॉनिक टोल वसुली सिस्टीम चा स्पीड मोठ्या प्रमाणात वाढलाय. RBI च्या आदेशाचे उल्लंघन करून KYC शिवाय एका वाहनासाठी अनेक fastag जारी केले जात असल्याच्या, अलीकडच्या अहवाला नंतर येण्याची NHAI ने हे पाऊल उचलला आहे. फास्ट त्याच्या वापरानंतर टोल नाक्यावरची गर्दी आणि वेटिंग टाईम कमी होईलटक्ष Toll Tax अतिशय सोपा मार्ग आहे. म्हणूनच प्रत्येक कार मध्ये fastag असणे खूप आवश्यक आहे. आणि तुम्हाला fastag वापरायचा असेल तर 31 जानेवारी आधी KYC करून घ्या नाहीतर तुम्हाला फास्टट्रॅक वापरता येणार नाहीये. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा.

Read More

 

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form id=”847″]

Share This Article