Health Benefits of Tea | हे बघून चहा पिऊन दाखवा.

news24updates
8 Min Read
Miracle Health Benefits of Tea | हे बघून चहा पिऊन दाखवा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Health Benefits of Tea  : जर मी तुम्हाला विचारलं की चहा पिण्याचे फायदे आहेत की, नुकसान तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं वेगवेगळे यावर उत्तर असेल. आणि काही जणांचं तर असंही उत्तर असेल की चहा पिण्याचे कितीही नुकसान असू देत आम्ही काही चहा पिणं सोडू शकत नाही. कारण बऱ्याच जणांसाठी ते खूप कठीण असतं आणि आपण आतापर्यंत फक्त हेच ऐकत आलं ना की चहा नाही पिला पाहिजे, चहा पिण्याने खूप नुकसान होतं.

Miracle Health Benefits of Tea | हे बघून चहा पिऊन दाखवा
Miracle Health Benefits of Tea | हे बघून चहा पिऊन दाखवा

पण चहा पिण्याने फक्त नुकसान होत नाही, तर चहा पिण्याचे बरेच फायदे सुद्धा आहेत. आणि आज आपण तेच चहाचे फायदे आणि नुकसान बघणार आहोत चहा पिण्याचे फायदे आणि नुकसान चहा बनवताना ज्या काही चुका केल्या जातात ना त्यावर डिपेंड करत, जर चहा बनवण्याची आणि चहा पिण्याची आपली पद्धत योग्य असेल ना, तर चहा मुळे आपल्याला फक्त फायदेच मिळतात.

Miracle Health Benefits of Tea | हे बघून चहा पिऊन दाखवा

आणि जर चहा पिण्याची पद्धतच व्यवस्थित नसेल तर चहा ही विष बनून जाते. आणि तेच विष आपल्या शरीराला खूप त्रास देतो. त्यामुळे आपल्याला खूप प्रकारचे आजार होतात. आणि म्हणूनच आपण असं ऐकतो की चहा ही शरीरासाठी हर्मफुल आहे.

आजच्य ब्लॉग मध्ये आपण सायन्स आणि आयुर्वेदा यांच्या मदतीने आपले चहा रिलेटेड जितकेही काही डाऊट्स आहेत ना, ते सगळे क्लियर करूया, जसं की काळी चहा आणि दूधवाली चहा या दोघांमधून कोणती चहा बेस्ट असते, चहा पिण्याची योग्य पद्धत कोणती असते चहा पिण्याचा योग्य वेळ कोणता असतो.

आणि चहा मुळे आपल्याला केव्हा नुकसान होतं आणि केवळ सगळ्यात जास्त फायदा होतो सगळ्यात आधी आपण चहाचे नुकसान बघूया बघा चहा मध्ये अशा दोन प्रकारच्या गोष्टी असतात. ज्या आपल्या शरीरासाठी चांगल्या नसतात. त्यातले सगळ्यात पाहिलं म्हणजे “tannins” असत ते आपल्या शरीरात आयर्नच शोषण होऊ देत नाही.

ज्यामुळे होतं काय की आपल जे ब्लड असतं ते पातळ व्हायला लागतं असं म्हणतात. आणि दुसरी गोष्ट जी यामध्ये आपल्याला सापडते ती म्हणजे Caffiene” कॅफिन मुळे काय होतं आपल्याला चहाची सवय लागते. कॅफिन काय काम करतो जसं आपण चहा पितो ना ते आपल्या  Brain पर्यंत सिग्नल पाठवतो. आणि त्यामुळे आपल ब्रेन ॲक्टिव्ह होतो. आणि हळूहळू नाकळत आपल्या ब्रेनला Adict करून टाकतो.

आणि हेच कारण आहे, जे लोक रेग्युलर चहा पितात त्यांना जर चहा नाही भेटली तर त्यांची चिडचिड होते त्यांचा डोकं दुखायला लागत. त्यांच्या वेळी त्यांना चहा हवाच असतो आणि हे यामुळे होतं कारण त्यांचा ब्रेन हा कॅफिन Adict झालेला असतो. आणि हे जे कॅफिन असतं ते आपल्या ब्रेनच्या न्यूरोन्स वर सगळ्यात जास्त effect करत.

Miracle Health Benefits of Tea | हे बघून चहा पिऊन दाखवा

आणि यामुळे हळूहळू आपल्या न्यूरोल्स ची संख्या सुद्धा कमी होण्याची शक्यता असते. याउलट चहाचे काही फायदे सुद्धा आहेत. कारण चहा मध्ये Pollyphenols आणि Flavonoids सारख्या अँटिऑक्सिडंट प्रॉपर्टीज सापडतात. ज्या आपल्या शरीरातल्या वाईट कोलेस्ट्रॉलला कमी करतात., आणि गुड कोलेस्ट्रॉलला वाढवण्याचे काम करतात, व आपली एजिंग कमी करतात.

यामुळे आपल्या शरीरात कॅन्सर क्रिएट होणाऱ्या सेल्सला सुद्धा कमी करण्याचं काम करतो. याचबरोबर चहा मध्ये tannins नावाचं अमिनो ऍसिड असतं जे आपल्या ब्रेनला शार्प करण्याचं काम करत. हे सगळे फायदेआपल्याला चहा मधून होतात. पण हे फायदे तेव्हाच मिळतील जेव्हा आपल्याला चहा बनवण्याची योग्य पद्धत माहिती असेल, चला तर मग आता आपण चहा बनवण्याची व योग्य पद्धत काय असते ती बघूया बघा आयुर्वेदानुसार असं सांगितलं गेलंय की आपल्याला चहाचे बेनिफिट जास्तीत जास्त तेव्हाच मिळतील ज्यावेळी आपण चहाला कमी उकळू.

जितकी जास्त चहा तुम्ही उकळवाल ना तितका जास्त त्यातले जे घटक आपल्याला महत्त्वाचे ते नष्ट होत जातात. म्हणून चहा कमी उकळला पाहिजे, आणि मग यासाठी काय करायचं आधी पाणी पूर्णपणे उकळू द्यायचं. पाण्याला उकळी आली की मगच त्या चहाची पावडर घालायची आणि त्यानंतर तुम्ही त्यात साखर घालू शकता साखरही आपल्या शरीरासाठी चांगली नसते म्हणून तुम्ही खडीसाखर चा वापर करू शकता.

जर या पद्धतीने तुम्ही चहा बनवला तर चहा तुम्हाला फायदाच देईल. तर आता आपण बघूया किंवा नाही पिला पाहिजे भरपूर लोक इथेच चूक करतात. मग चहा पण केव्हा नाही पिला पाहिजे, चहा आपण सकाळी उठल्या उठल्याचे हवा असतो पण सकाळ सकाळी पोट खाली असताना आणि रात्री झोपण्याआधी आपण चहा नाही घेतला पाहिजे.

बघा आजकाल बऱ्याच जणांची दिवसाची सुरुवात ही चहाने च होते. चहा शिवाय होतच नाही, कुठल्या कुठल्या प्रत्येकाला चहा हवा असतो. पण ही खूप चुकीची पद्धत आहे जर तुम्हाला अशी सवय असेल तर हळूहळू ती सवय कमी करा. पण सकाळ सकाळी आपल्या डायजेस्टिव सिस्टीम ऊर्जा ही जास्त असते. आणि सकाळी आपण जेही काही खातो ते आपली बॉडी लगेच शोषून घेते.

आणि सकाळी जर आपण चहा पिली तर यामुळे आपल्या बॉडीमध्ये जे काही गुड बॅक्टेरिया असतात ते संपून जातात. आणि यामुळे काय होतं आपण जे भोजन करतो ते आपल्याला व्यवस्थित पचत नाही आणि ज्यावेळी आपल्या भोजन पचत नाही आपल्या जेवण पचत नाही त्यावेळी ते आत मध्ये सडायला लागत. खराब व्हायला लागत.

हे बघून चहा पिऊन दाखवा | Miracle Health Benefits of Tea
हे बघून चहा पिऊन दाखवा | Miracle Health Benefits of Tea

Miracle Health Benefits of Tea | हे बघून चहा पिऊन दाखवा

हे फक्त ऐकूनच आपल्याला कसं तरी होत. पण आपल्या पोटात खरंच तशा गोष्टी घडतात. आणि याचमुळे बऱ्याच आजारांचा जन्म होतो. कारण आपल्याला होणाऱ्या आजारांपैकी 70 ते 80 टक्के आजार हे फक्त आपल्या पोटामुळे होतात. आपल्या पोटात चुकीच्या गोष्टी घडल्यामुळे होतात. आणि रात्री झोपण्याआधी आपण चहा यामुळे नाही घेतला पाहिजे कारण मी आधी सांगितल्याप्रमाणे चहा मध्ये कॅफिन असत. आणि कॅफिन मुळे काय होतं आपली झोप कमी होते यामुळे आपल्याला झोप येत नाही.

आणि आपल्याला व्यवस्थित झोप न आल्यामुळे आपली बॉडी व्यवस्थित रिकव्हर होत नाही. आणि मग यामुळे आपली सकाळ खराब होते, सकाळी आपल्याला लेझी फील होतं. मग चहा पिला केव्हा पाहिजे. बघा तुम्ही चहा केव्हाही पिऊ शकता, फक्त दिवसभरातून उठल्या उठल्या तुमच्या पोटात काहीही नसताना आणि रात्री झोपण्याआधी चहा पिणं टाळा. आता वळूया सगळ्यात जास्त महत्त्वाच्या गोष्टीकडे की आपण दुधावाली चहा पिली पाहिजे की, दूध नसलेली चहा पिली पाहिजे.

जिला आपण कोरा चहा म्हणतो थोड्यावेळा आधी मी तुम्हाला चहाचे जितके ही फायदे सांगितले ना ते सगळे फायदे कोऱ्या चहाचे होते. ज्यामध्ये दूध नाही. कारण लाल चहा मध्ये तुम्ही जस ही दूध मिक्स करता, तर दुधामध्ये एक कॅसीन नावाचा प्रोटीन असतं. जे चहा मध्ये जितकेही गुड कंपाऊंड असतात, त्या सगळ्यांना डिस्ट्रॉय करून टाकत. आणि मग ते जे उरतना फक्त एक चविष्ट गोष्ट उरते जी आपल्याला प्यायला तर खूप जास्त आवडते पण ती आपल्या हेल्थ साठी अजिबात चांगली नसते.

Specially त्या लोकांसाठी ज्यांना स्कीन चे प्रोब्लेम्स असतील Acne, पिंपलचे प्रॉब्लेम असतील, अजून बरेच काहीतरी छोटे-मोठे प्रॉब्लेम्स असतील. तरी ते यामुळे वाढू शकतात. दुधा वाला चहा अजिबात योग्य नाहीये. तुम्हाला माहिती कशी वाटली आणि तुम्ही दिवसभरातून किती वेळा चहा पिता ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद.

Miracle Health Benefits of Tea | हे बघून चहा पिऊन दाखवा

हे पण बघा :

“Lemon Juice Benefits” दररोज सकाळी रिकाम्या पोटी ‘लिंबू पाणी’ पिल्याने तुम्हाला होतील 7 आश्चर्यकारक फायदे !

Amazing Health Benefits Of Eating Almonds | बदाम खाण्याचे फायदे तुम्हाला कोणीही सांगणार नाही

Health Benefits of Tea | हे बघून चहा पिऊन दाखवा.

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form id=”847″]

Share This Article