“Lemon Juice Benefits” दररोज सकाळी रिकाम्या पोटी ‘लिंबू पाणी’ पिल्याने तुम्हाला होतील 7 आश्चर्यकारक फायदे !

news24updates
8 Min Read
"Lemon Juice Benefits" दररोज सकाळी रिकाम्या पोटी ‘लिंबू पाणी’ पिल्याने तुम्हाला होतील 7 आश्चर्यकारक फायदे !
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
  1. Lemon Juice Benefits : लिंबू हा सीट्रस फूडच्या श्रेणीमध्ये येतो, खूप सारे लोक लिंबूचा वापर करतात. पण त्यांना हे माहिती नसतं की लिंबू आपल्या शरीरात जाऊन काय करतो,  कशाप्रकारे काम करतो. आणि लिंबूचा पूर्ण फायदा घेण्यासाठी आपण त्याला कशाप्रकारे घेतले पाहिजे. आज आपण बगणार आहोत. की जर आपण Daily लिंबू चा वापर पाण्यासोबत केला, तर त्याचे आपल्याला कशाप्रकारे बेनिफिट्स होतात.
"Lemon Juice Benefits" दररोज सकाळी रिकाम्या पोटी ‘लिंबू पाणी’ पिल्याने तुम्हाला होतील 7 आश्चर्यकारक फायदे !
“Lemon Juice Benefits” दररोज सकाळी रिकाम्या पोटी ‘लिंबू पाणी’ पिल्याने तुम्हाला होतील 7 आश्चर्यकारक फायदे !

1) Skin benefits : 

सगळ्यात आधी बघूया की लिंबू पाण्यामुळे आपल्या स्किनला कसे फायदे होतात. लिंबू पाणी हे आपल्या त्वचेला अँटीएजिंग इफेक्ट प्रोव्हाइड करतो. म्हणजे आपल्या त्वचेवर जे रिंकल्स येतात, ते लवकर येत नाही. लिंबू मध्ये अशा काहीतरी प्रॉपर्टीज असतात, जे आपल्या त्वचेमध्ये कोलेजन निर्माण करायचं काम करतात. कोलेजन हे आपले एक मसल फायबर असतं. जे आपल्या स्किनला योग्य पद्धतीने टाईट करण्याचं काम करत. जे एकमेकांना चिकटलेले असतात, त्यामुळे एजिंग प्रोसेस खूप प्रमाणात स्लो होऊन जाते. 

ज्यांच्या ज्यांच्या शरीरात कोलेजन टिशू कमी असते, त्यांची त्वचा वेळे अगोदरच लूज व्हायला लागते, एवढच नाही तर ते ब्रश करताना रक्त येणे. हे सुद्धा कोलेजन टिशूची कमी असल्यामुळेच होतं. कोलेजन हे आपल्या हाडांमध्ये सुद्धा असतो, जे आपल्या हाडांना मजबुती देण्याचं काम करत असत. 

सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर आपल्या स्किनमध्ये कोलेजन टिशू जितका जास्त असेल तितके आपली स्किन टाइट राहते. आपल्या हस्त मजबूत राहतात आपल्याला लवकर रिंकल्स येत नाही, आपली स्किन लवकर लूज होत नाही, आणि आपल्या शरीरामध्ये कोलेजन टिशू मजबूत ठेवण्यासाठी विटामिन-सी आपल्याला सगळ्यात जास्त मदत करत असतो. आणि लिंबू मध्ये विटामिन सी हा खूप जास्त प्रमाणात असतो.

“Lemon Juice Benefits” दररोज सकाळी रिकाम्या पोटी ‘लिंबू पाणी’ पिल्याने तुम्हाला होतील 7 आश्चर्यकारक फायदे !

2) Liver detoxification : 

लिंबूच्या वापराने आपण आपल्या लिव्हरला डिटॉक्सिफाय करू शकतो. फॅटी लिव्हरच्या प्रॉब्लेम ला प्रिव्हेंट करण्यात आणि आपल्या लिव्हर फंक्शनला इम्प्रू करण्यात खूप जास्त मदत होते. बेसिकली लिव्हर हे आपल्या शरीरातील एक असं अंग असतं, जे एका फिल्टर प्रमाणे काम करत. म्हणजे लिव्हर प्रत्येक वेळी आपल्या ब्लड ला प्युरिफाय करायचं काम करत असत, 

ज्यामुळे हळूहळू लिव्हर मध्ये टॉक्सिनन्स जमा व्हायला सुरुवात झालेली असते, ज्यामुळे बऱ्याच जणांना फॅटीलिव्हर वरचा प्रॉब्लेम सुरू होतो. लिंबू मध्ये असे बरेचसे फायटोन्यूट्रियन्स पाहिले जातात. जे लिव्हर मध्ये असलेल्या  फॅटीऍसिड्सना ब्रेक डाऊन करण्याचं काम करतात. आणि आपल्या लिव्हरला डिटॉक्सिफाय करतात. ज्यांना लिव्हरचा आधीपासूनच प्रॉब्लेम असेल त्यांनी लिंबू पाण्याच्या वापरा बरोबरच त्यांनी त्यांच्या जेवनात हाय व्हेजिटेबल्स आणि फॅट असणारे पदार्थ कमी खाल्ले पाहिजे.

3) Improve immunity system :

आपल्या शरीरात आजारांशी लढण्यासाठी एक ताकद असते जिला आपण इम्युनिटी सिस्टीम असे म्हणतो. आणि ज्यावेळी आपल्या शरीराची  इम्युनिटी पावर कमी असते त्यामुळे आपल्याला  कमी असतेपुन्हा पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत असतात. बॅक्टेरियल इन्फेक्शन होत असतात, आपल्याला वायरल लवकर होत असतं. लिंबू मध्ये असणारे व्हिटॅमिन-सी हे आपल्या इम्युनिटी सिस्टीमला स्ट्रॉंग बनवण्याचं काम करत, त्याच्या 45% विटामिन सी हे एका लिंबू मध्ये आपल्याला मिळून जात. लिंबू हा व्हिटॅमिन-सी चा एक उत्तम स्त्रोत आहे.

4) Prevent heart disease :

लिंबू हे आपल्या हार्ट मध्ये असलेल्या नसानमधील ब्लॉकेज कमी करण्याचं काम करतो, बघा ज्यावेळी आपल्या शरीरात विटामिन सी ची कमतरता असते त्यावेळी नसांच्या ज्या काही भीक्तिका का असतात त्या कमजोर व्हायला लागतात. आणि मग त्या डॅमेज जागांवर हळूहळू कोलेस्टेरॉल, फॅट, साचायला लागतो. यामुळे ब्लॉकेज तयार होतात. लिंबूच्या वापरामुळे शरीराला विटामिन सी मिळत ज्यामुळे आपल्या नसांची जे काही दरवाजे असतात. जे बाहेरच आवरण असतं, ते अजून मजबूत बनत जात. म्हणून जे लोक येतात चांगल्या डाएट बरोबर लिंबू पाणी घ्यायला सुरुवात करतात त्यांना हार्ट चे प्रॉब्लेम खूप कमी प्रमाणात जाणवतात.

 5) Prevent kidney stone : 

बऱ्याच जणांना किडनीस्टोन चा प्रॉब्लेम असतो, त्यांच्यासाठी सुद्धा लिंबू हा खूप फायद्याचा असतो. सामान्यता अगदी कॉमन किडनी स्टोन जो बऱ्याच लोकांमध्ये बघायला मिळतो, तो असतो कॅल्शियम ऑक्सिडेंट नावाचा किडनी स्टोन कॅल्शियम आणि ऑक्सिडेंट या दोघांचा किडनीमध्ये जमा होण्यामुळे बनतो. लिंबू मध्ये सायट्रिक ऍसिड असतं हे ऑक्सिडेंट सोबत फाईट करत. ज्यामुळे किडनी स्टोन सारखा प्रॉब्लेम होत नाही. म्हणून ज्यांना किडनी स्टोनचा प्रॉब्लेम असेल ना त्यांनी दिवसभरातून 2 ते 3 ग्लास लिंबू पाणी घेतलं पाहिजे. आणि एक नॉर्मल साईडचा ग्लास पकडला तर दिवसभरातून 8 ते 10 ग्लास पाणी पिल पाहिजे.

“Lemon Juice Benefits” दररोज सकाळी रिकाम्या पोटी ‘लिंबू पाणी’ पिल्याने तुम्हाला होतील 7 आश्चर्यकारक फायदे !

6) Fat loss :

लिंबू हा वजन कमी करण्यात सुद्धा आपल्याला खूप जास्त मदत करतो, आपण अस ऐकलं असेल की, लिंबू पाणी हे वजन कमी करण्यास मदत करत, आणि त्यामुळे बरेचसे असे जण असतात ज्यांचा वजन वाढत नाही. ते लिंबू पाणी प्यायला घाबरतात, विचार करतात, की यामुळे आमचं अजून वजन तर कमी होणार नाही ना, पण असं काही नसतं आणि ज्या लोकांचं वेट बऱ्यापैकी जास्त असतो ज्यांना त्यांचा वजन कमी करायचं असतं ते भरपूर प्रमाणात लिंबू पाणी पितात.

 पण जिथपर्यंत बॉडी फॅट कमी करण्याची, वजन कमी करण्याची गोष्ट येते, लिंबू हा थोडी मदत करतो. खरं तर लिंबू आपल्या ब्लड शुगर ला कंट्रोल करण्याचं काम करतो. ज्यामुळे आपल्या शरीरात इन्सुलिन नावाचं जे हार्मोन असतं ते कमी प्रमाणात रिलीज होत. आणि ज्यावेळी असं होतं त्यावेळी आपली बॉडी थोडा कमी Fatt प्रोड्यूस करत, पण आपण हे समजून घेतलं पाहिजे की फॅट लॉस मध्ये लिंबूचा फक्त थोडासाच रोल आहे. म्हणून तुम्ही लिंबू पाण्याला हेल्दी ड्रिंक म्हणून पियू शकता. पण ह्या गैरसमज मध्ये राहू नका की लिंबू पाणी पिल्याने माझं वजन कमी होऊन जाईल, कारण वजनाच वाढणे आणि कमी होणं, हे पूर्णतः आपण दिवसभरात कसा डायरेक्ट घेतोय यावर डिपेंड करतो.

7) Anti cancer :  

लिंबू मध्ये बऱ्याच प्रमाणात अँटिऑक्सिडंट आणि फायटोन्यूट्रियन्स असतात, जे आपल्या शरीराला कॅन्सर सारख्या आजारापासून दूर ठेवण्याला काही प्रमाणात मदत करतात. आता आपण बघूया की 

लिंबू पाणी पिताना ह्या चुका करू नका : 

मित्रांनो सगळ्यात आधी तर तुम्ही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लिंबू पाणी पिताना आपण त्यात साखर नाही घातली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे लिंबू हा एसिडिक असतो ज्यामुळे आपण प्रत्येक दिवशी जर लिंबू पाणी आपण ज्याप्रमाणे नॉर्मल पाणी पितो तसं पिलं तर आपल्या दातांना नुकसान होऊ शकतो. यामुळे त्याला पिण्यासाठी स्ट्रॉ चा वापर करा. 

लिंबूचा वापर केव्हा आणि कसा करावा ?

सगळ्यात सोपी पद्धत ही आहे की तुम्ही अर्ध्या किंवा एका लिंबूला एक ग्लास पाण्यामध्ये टाकून पिवू शकता. लिंबूच्या सालीत सुद्धा खूप सारे पोषक तत्व असतात. 

लिंबू पाणी केव्हा घेतलं पाहिजे ? 

लिंबू पाणी तुम्ही केव्हाही घेऊ शकता, पण जर तुम्ही त्याला सकाळी घेतलं तर तुम्हाला त्याचे जास्तीत जास्त बेनिफिट्स मिळतील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या जेवणाआधी लिंबू पाणी घेऊ नका माहिती आवडल्यास नक्की कमेंट करा.

“Lemon Juice Benefits” दररोज सकाळी रिकाम्या पोटी ‘लिंबू पाणी’ पिल्याने तुम्हाला होतील 7 आश्चर्यकारक फायदे !

हे पण बघा:

Amazing Health Benefits Of Eating Almonds | बदाम खाण्याचे फायदे तुम्हाला कोणीही सांगणार नाही

या पोस्ट च्या संदर्भातील संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये दिलेली आहे. हा व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.

 

“Lemon Juice Benefits” दररोज सकाळी रिकाम्या पोटी ‘लिंबू पाणी’ पिल्याने तुम्हाला होतील 7 आश्चर्यकारक फायदे !

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form id=”847″]

Share This Article